येवल्यात ३ पॉझिटिव्ह; १४ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:10 IST2021-06-08T22:43:44+5:302021-06-09T01:10:35+5:30

येवला : तालुक्यातील ३ संशयितांचे कोरोना अहवाल मंगळवारी (दि. ८) पॉझिटिव्ह आले आहेत, तर १४ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

3 positive in Yeola; 14 coronal free | येवल्यात ३ पॉझिटिव्ह; १४ कोरोनामुक्त

येवल्यात ३ पॉझिटिव्ह; १४ कोरोनामुक्त

ठळक मुद्देसद्यस्थितीत बाधित रुग्णसंख्या ४२ इतकी आहे.

येवला : तालुक्यातील ३ संशयितांचे कोरोना अहवाल मंगळवारी (दि. ८) पॉझिटिव्ह आले आहेत, तर १४ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात आजपर्यंत २२७ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५,३३६ झाली असून, यापैकी ५,०६७ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत बाधित रुग्णसंख्या ४२ इतकी आहे.

Web Title: 3 positive in Yeola; 14 coronal free