शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ८० हजार १७४ रुग्ण कोरोनामुक्त ; ४ हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 17:14 IST

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शनिवारी (दि.१२) सकाळी  प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार १७४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ५९३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१६ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ५ हजार ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे,

ठळक मुद्दे जिल्ह्यात ३ लाख ८० हजार १७४ रुग्ण कोरोनामुक्तजिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१६ ने घटसध्यस्थिीत ४ हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शनिवारी (दि.१२) सकाळी  प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार १७४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ५९३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१६ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ५ हजार ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.नाशिक जिल्ह्यातील  ग्रामीण भागामध्ये सध्या नाशिक ३०१,  बागलाण १६३, चांदवड २६४, देवळा ५९, दिंडोरी २६४, इगतपुरी ३४, कळवण ९०, मालेगाव १५६, नांदगाव १२९, निफाड ४२६, पेठ ०८, सिन्नर ६४१, सुरगाणा १५, त्र्यंबकेश्वर ००, येवला ६८ असे एकूण २ हजार ६१८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८३९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १३५ तर जिल्ह्याबाहेरील ०१  रुग्ण असून असे एकूण ४  हजार ५९३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९० हजार ३५४ रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९६.४४ टक्के, नाशिक शहरात ९८.०७ टक्के, मालेगाव मध्ये ९६.३० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७७  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ इतके आहे.  दरम्यान,  नाशिक ग्रामीण २ हजार ६४०  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २ हजार ५०३ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३२६  व जिल्हा बाहेरील ११८ अशा एकूण ५ हजार ५८७  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ३ लाख  ९०  हजार ३५४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ८० हजार १७४  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले केवळ ४  हजार ५९३ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.तर  जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७. ३९ टक्के.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकhospitalहॉस्पिटल