२८ ग्रामीण पोलिसांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:12 IST2021-06-06T04:12:16+5:302021-06-06T04:12:16+5:30

याप्रसंगी सर्व पदोन्नती मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी पोलीस ...

28 Rural Police promoted as Sub-Inspectors | २८ ग्रामीण पोलिसांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती

२८ ग्रामीण पोलिसांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती

याप्रसंगी सर्व पदोन्नती मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सत्कारार्थ्यांना खांद्यावर स्टार व फीत लावत पुष्पगुच्छ देऊन पुढील सेवेला शुभेच्छा देत सन्मानित केले. याप्रसंगी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इन्फो :

पदोन्नती झालेले उपनिरीक्षक

प्रमोद आव्हाड, दिलीप गांगुर्डे, प्रकाश गडाख, राजू सूर्यवंशी, युवराज साळवे, दगू सोनवणे, प्रकाश चव्हाणके, राजाराम दिवटे, कैलास देशमुख, दत्तात्रय साबळे, अशोक मोकळ, उत्तम शिंदे, संजय गांगुर्डे, चंद्रकांत दवंगे, मच्छिंद्र पठाडे, उदयसिंग मोहारे, विजय गायकवाड, चंद्रभान जाधव, कैलास कपिले, बाळू वाघ, अशोक कदम, रावसाहेब त्रिभुवन, विजय सोनवणे, निवृत्ती खोडे, प्रकाश गवळी, रामराव वाघ, दिलीप बोडके, कैलास दरगुडे यांचा समावेश आहे.

फोटो :

पदोन्नती मिळालेल्या उपनिरीक्षकांसमवेत पोलीस अधीक्षक सचिन पाटील व पोलीस अधिकारी.

===Photopath===

050621\206-img-20210605-wa0024.jpg

===Caption===

फोटो:नव्याने पदोन्नती झालेल्या उपनिरीक्षक  समवेत पोलीस अधीक्षक सचिन पाटील व पोलीस अधिकारी

Web Title: 28 Rural Police promoted as Sub-Inspectors