शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कमी किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक

By admin | Updated: October 11, 2015 22:46 IST

संशयितांमध्ये वकिलाचा समावेश

नाशिक : बाजारभावापेक्षा कमी किमतीत एक किलो सोने देण्याचे आमिष दाखवून गत तीन महिन्यांत धुळे जिल्ह्यातील प्रमोद डेरे यांच्याकडून २५ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकरोड परिसरात घडला़ या प्रकरणी सहा संशयितांवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांमध्ये एका वकिलाचाही समावेश आहे़धुळे जिल्ह्यातील सोनगिर येथील रहिवासी प्रमोद शंकर डेरे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रमोद बनसोडे, अ‍ॅड़ प्रवीण गायकवाड, जोएब खान, शहानवाझ पठाण, सुरेश भुजबळ यांसह आणखी एकजण अशा सहा जणांनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत एक किलो सोने देण्याचे आमिष दाखविले़ यासाठी गत तीन महिन्यांपासून संशयितांनी डेरे यांना कधी नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात, तर कधी शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात वा इतर ठिकाणी बोलावून घेत असत़ एक किलो सोन्याचे आमिष दाखवून संशयितांनी डेरे यांच्याकडून २५ लाख रुपये (एक हजार रुपयांच्या १५००, तर पाचशे रुपयांच्या २००० नोटा) घेतले़ सदर रक्कम घेतल्यानंतर मात्र सोने देण्यास टाळाटाळ केली़ दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रमोद डेरे यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून संशयितांविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़ या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत़ (प्रतिनिधी)