येवल्यात २१ नवीन बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 00:28 IST2022-01-24T00:27:02+5:302022-01-24T00:28:07+5:30
येवला शहरासह तालुक्यातील २१ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि. २३) पॉझिटिव्ह आले आहेत.

येवल्यात २१ नवीन बाधित रुग्ण
येवला : शहरासह तालुक्यातील २१ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि. २३) पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात आजपर्यंत ३०२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६५८५ झाली असून, यापैकी ६१४९ कोरोनामुक्त झाले आहेत, तर सद्यस्थितीत ॲक्टिव्ह (बाधित) रुग्णसंख्या शहरात ५६, तर ग्रामीण भागात ७९ असून, एकूण १३५ इतकी आहे.