शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड पोलीस ठाण्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:47 IST

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्टार आॅफ दि इयरमध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

नाशिकरोड : नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्टार आॅफ दि इयरमध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील १३ पोलीस ठाण्यांसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत कामकाजात सुधारणा व प्रभावीपणे कार्यवाही करण्यासाठी पोलीस ठाणेनिहाय १४ मुद्द्यांवर प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. वर्षभरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे, खुनाच्या घटना, प्रतिबंधक कारवाई, स्वच्छता आदी विषयांवर ५ हजार गुणांचे मूल्यांकन पत्रिका तयार करण्यात आली. नाशिकरोड पोलीस ठाण्याने सर्वाधिक २५१२ गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय- पंचवटी पोलीस ठाणे (२४४९ गुण), तृतीय- सातपूर पोलीस ठाणे (२४४३ गुण) व शहर वाहतूक शाखेच्या युनिट-२ यांनी १५०० पैकी ९८३ गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला.मूल्यांकनाचे काम पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले-श्रींगी व सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील