शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

१६ स्फोटांमुळे हादरली इगतपुरी, जिंदाल कंपनीत अग्नितांडव; २ मृत्युमुखी, १७ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 05:35 IST

सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.     

 

पुरुषोत्तम राठोड घोटी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारातील जिंदाल पॉलीफिल्म प्रा.लि. कंपनीमध्ये बॉयलर स्फोटामुळे अग्नितांडव घडले. रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात २ कामगार ठार, तर १७ जण गंभीर जखमी झाले. मृतात दोन्ही महिलांचा समावेश आहे. तब्बल १५ ते १६ स्फोट झाल्याने हा परिसर हादरला. सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.     

कारखान्यातील पॉलीफायर प्लांटला भीषण आग लागली. आग पाच हजार लीटर क्षमता असलेल्या केमिकलयुक्त दोन्ही टाक्यांपर्यंत पोहोचल्याने आगीने भडका घेतला. स्फोट होऊन त्याचे जोरदार हादरे सुमारे दहा किलोमीटर पर्यंतच्या गावांमध्ये जाणवले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तब्बल १५ ते १६ स्फोट झाले. रात्री उशिरापर्यंत या आगीचे लोळ दिसत होते.    

बॉयलरचे सेफ्टी टॅन्क न उघडल्याने आग लागल्याचा अंदाज आहे. बहुतांश कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय आश्रमशाळेत स्थलांतरित केले आहे. तसेच कस्तुरबा गांधी शासकीय आश्रमशाळेतील मुलींनाही अन्यत्र हलविले आहे.

मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत घटनेचे वृत्त कळताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादच्या सिल्लोड येथील कार्यक्रम आटोपता घेत इगतपुरी गाठले. घटनास्थळाची पाहणीनंतर जखमींची भेट घेतली. मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. 

टॅग्स :Nashikनाशिकfireआग