शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटााला प्रत्युत्तर 
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
6
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
7
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
8
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
9
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
10
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
11
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
12
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
13
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
14
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
15
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
16
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
17
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
18
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
19
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
20
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 

मनपाच्या कर्मचाऱ्यांना १४ हजारांचे सानुग्रह अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:38 AM

नाशिक : महापालिकेच्या कर्मचाºयांना यंदा सानुग्रह अनुदान मिळणार की नाही ही शंका दूर झाली असून, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या ...

ठळक मुद्देसाडेपाच हजार कर्मचाºयांना लाभ प्रथम-द्वितीय श्रेणी अधिकाºयांना वगळले

नाशिक : महापालिकेच्या कर्मचाºयांना यंदा सानुग्रह अनुदान मिळणार की नाही ही शंका दूर झाली असून, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाºयांना १४ हजार रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय अखेरीस प्रशासनाने घेतला आहे. याचा लाभ अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मानधनावरील कर्मचाºयांना मिळणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या एनयूएचएम अंतर्गत काम करणाºया कर्मचाºयांना त्याचा लाभ मिळणार नाही.दिवाळीच्या तोंडावर सानुग्रह अनुदानाकडे आस लावलेल्या ५ हजार ४८८ कर्मचाºयांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यंदा प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या अधिकाºयांना वगळण्यात आले आहे.गेल्या महिनाभरापासून महापालिका वर्तुळात सानुग्रह अनुदानाचा विषय चर्चेत होता. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यंदा सानुग्रह अनुदानाच्या संदर्भात नकारात्मक भूमिका घेतल्याने कर्मचारी आणि नगरसेवक यांच्यात नाराजी व्यक्त केली जात होती. महासभेने गेल्याच महिन्यात सर्व कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव महासभेत केला आणि तो आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे पाठविला होता. परंतु दरवर्षीप्रमाणे त्यांनी कर्मचारी संघटना आणि पदाधिकाºयांशी चर्चा केली नाहीच उलट आयुक्त सानुग्रह अनुदान देण्यास प्रतिकूल असल्याची चर्चा असल्याने कर्मचाºयांमध्ये उत्सुकता होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी