येवल्यात ११ बाधित कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 00:43 IST2021-06-20T22:54:40+5:302021-06-21T00:43:10+5:30
येवला : तालुक्यातील ४ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि. २०) पॉझिटिव्ह आले आहेत तर ११ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

येवल्यात ११ बाधित कोरोनामुक्त
ठळक मुद्देसद्यस्थितीत बाधित रुग्ण संख्या १८ इतकी आहे.
येवला : तालुक्यातील ४ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि. २०) पॉझिटिव्ह आले आहेत तर ११ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
चार बाधितांमध्ये शहरातील एक तर ग्रामीणमधील तिघांचा समावेश आहे. तालुक्यात आजपर्यंत २२९ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५,३९९ झाली असून यापैकी ५,१४१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत बाधित रुग्ण संख्या १८ इतकी आहे.