येवल्यात १० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:15 IST2021-06-03T22:23:29+5:302021-06-04T01:15:45+5:30

येवला : तालुक्यातील १० संशयितांचे कोरोना अहवाल गुरुवारी, (दि.३) पॉझिटिव्ह आले आहेत तर १८ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

10 positive in Yeola | येवल्यात १० पॉझिटिव्ह

येवल्यात १० पॉझिटिव्ह

ठळक मुद्दे१८ बाधित कोरोनामुक्त

येवला : तालुक्यातील १० संशयितांचे कोरोना अहवाल गुरुवारी, (दि.३) पॉझिटिव्ह आले आहेत तर १८ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

तालुक्यात आजपर्यंत २२६ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५२९७ झाली असून यापैकी ४९९० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत बाधित रुग्णसंख्या ८१ इतकी आहे.

Web Title: 10 positive in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.