शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील पदाधिका:यांच्या दालनांना लागले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रथमच प्रशासक नियुक्त झालेल्या जिल्हा परिषदेत शनिवारी पदाधिका:यांची वाहने जप्त करुन दालनांना टाळे लावण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रथमच प्रशासक नियुक्त झालेल्या जिल्हा परिषदेत शनिवारी पदाधिका:यांची वाहने जप्त करुन दालनांना टाळे लावण्यात आल़े दरम्यान प्रशासक विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती स्थापन करुन कामकाज सुरु करण्यात आल़े  प्रथम शनिवारी सकाळी 11 वाजेपासून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती यांच्या दिमतीला असलेल्या कर्मचा:यांची त्यांच्या मूळ आस्थापनांमध्ये वर्णी लावण्यात आली़ यानंतर विविध दालनांची माहिती घेत कूलूप लावून वाहने जमा करण्यात आली़ शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विनय गौडा यांनी वाहने जमा करण्याचे आदेश काढले होत़े वाहने जमा झाल्यानंतर तसेच कक्षांना टाळे लागल्यानंतर प्रथमच कामकाजाच्या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दालनांच्या परिसरात शुकशुकाट दिसून येत होता़ प्रशासक नियुक्त झाल्यानंतर सोमवारी प्रथमच पंचायत समित्यांवर नियुक्त प्रशासक गटविकास अधिकारी आणि विविध विभागप्रमुखांची बैठक होणार आह़े या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या कामकाजावर चर्चा होणार आह़े 

प्रशासकीय समितीमुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, मुख्य लेखापरीक्षक अधिकारी, समाजकल्याण अधिकारी यांच्यासह विविध विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आह़े या समितीकडून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण आणि स्थायी समितीच्या सभेत केल्या गेलेल्या ठरावांवर चर्चा करण्यात येऊन विकास कामांना गती देण्यात येणार आह़े सोमवारी समितीची पहिली बैठक होणार आह़े