शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेखाली आल्याने ब्राम्हणपुरीच्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/ब्राम्हणपुरी : ब्राम्हणपुरी येथील युवकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारात घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/ब्राम्हणपुरी : ब्राम्हणपुरी येथील युवकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारात घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अपघात की आत्महत्या याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, गावात हळहळ व्यक्त होत आहे.संजय सखाराम पाटील (३५ ) रा.ब्राम्हणपुरी, ता.शहादा असे मयत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मणपुरी येथील संजय सखाराम पाटील वय ३५ हा युवक गेल्या तीन ते चार दिवसा पासून नैराश्याने घरा बाहेर होता. शुक्रवारी रात्री त्याचा मृतदेह नंदुरबार येथील रेल्वे स्थानकानजीक आढळला. नंदुरबार ते ढेकवद आॅफ लाईनवर एका युवकाचा रेल्वे कटींग होऊन मृतदेह पडला असल्याची माहिती लोकोपायलट यांनी रेल्वे स्थानकात दिली. त्यानंतर शहर पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी युवकाच्या खिशातील मोबाईलच्या आधारे त्याची ओळख पटविली. ब्राम्हणपुरी येथे नातेवाईकांना ही बाब कळविण्यात आल्यानंतर गावात शोककळा पसरली. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.