शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

तीन वसाहतीतील प्रकल्पबाधितांच्या कूपनलिकांना वीज जोडणीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:32 PM

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या तीन पुनर्वसन वसाहतींमध्ये शेती सिंचन व्हावे यासाठी देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या तीन पुनर्वसन वसाहतींमध्ये शेती सिंचन व्हावे यासाठी देण्यात आलेल्या कूपनलिकांना वीज जोडणी देण्याची कारवाई अद्यापही झालेली नाही़ यातून बाधित शेतक:यांचे शेती सिंचनाचे स्वपA अपुरे राहिले आह़े  रेवानगर, जीवननगर आणि रोझवा पुनर्वसन या वसाहतींमधील प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतक:यांना नर्मदा विकास विभागाच्या माध्यमातून शेतांमध्ये कूपनलिका देण्यात आल्या होत्या़ कूपनलिका पूर्ण झाल्यानंतर तेथे वीज जोडणी देऊन शेतक:यांचे कृषीपंप सुरु करण्यात येणार होत़े यासाठी बाधित शेतक:यांनी तळोदा येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयात डिमांड भरुन वीजेची मागणी नोंदवली होती़ परंतू त्यावर कारवाई झालेली नसल्याने शेतक:यांचा रब्बी हंगाम वाया जाणार आह़े रोझवा पुनर्वसन येथील 100, रेवानगर 47 तर जीवननगर येथील 35 अशा एकूण 252 प्रकल्पबाधित शेतक:यांनी जोडणीसाठी डिमांड भरली आह़े याबाबत त्यांनी सरदार सरोवर प्रकल्प विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता़ प्रत्येक वेळी झालेल्या बैठकांमध्ये या विषयावर मार्ग निघणार अशी ग्वाही दिल्यानंतर पुन्हा ‘येरे माङया मागल्या’ असाच प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आह़े या कूपनलिकांना तातडीने वीज जोडणी देण्याची मागणी बाधित शेतक:यांनी केली असून कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आह़े दरम्यान याबाबत जिल्हा पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य दाज्या पावरा यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, सरदार सरोवर प्रकल्प विभागाच्या बैठकीत वीज जोडणीचा मुद्दा उपस्थित करुनही अद्याप जोडणी झालेली नाही़ बाधितांच्या सिंचन सुविधा ह्या कागदावरच असल्याने शेतक:यांचे पुनर्वसन होऊच शकलेले नाही, त्याकडे शासनाने लक्ष द्याव़े