शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चांदसैली मार्गावर बसची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चार महिन्यांपासून बससाठी बंद असलेला देवगोई ता.अक्कलकुवा घाटातील मार्ग बांधकाम विभागाच्या सल्ल्यानुसार सुरू करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चार महिन्यांपासून बससाठी बंद असलेला देवगोई ता.अक्कलकुवा घाटातील मार्ग बांधकाम विभागाच्या सल्ल्यानुसार सुरू करण्यात आला आहे. अक्कलकुवा ते मोलगी बस सुरू होऊन चार दिवस झाल्यामुळे तळोदा ते धडगाव मार्गावरील बंद असलेली बससेवाही सुरू होईल, अशी अपेक्षा दुर्गम भागातील प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दुर्गम भागातील प्रवाशांना सोयीचे ठरणारे अक्कलकुवा ते मोलगी, अक्कलकुवा ते जमानामार्गे धडगाव व तळोदा ते धडगाव या मार्गाची पूर्णपणे दुरवस्था झाली होती. त्यामुळे हे मार्ग बससेवेसाठी प्रतिकुल बनल्याने या मार्गावरुन धावणा:या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. पाऊस बंद झाला व काही प्रमाणात रस्ताही दुरुस्त झाल्यामुळे चार दिवसांपासून देवगोई घाटातील बंद बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे चांदसैली मार्गाची देखील तातडीने दुरुस्ती करीत बंद असलेल्या नंदुरबार आगाराच्या बसेसही तातडीने सुरू करण्यात याव्या, अशी अपेक्षा दुर्गम भागातील प्रवाशांमधून व्यक्त करण्यात येत आहे. तळोदा ते धडगाव या मार्गावर तुटलेल्या रस्त्यांपैकी केवळ पालखा येथील पुलाचीच दुरुस्ती करण्यात आली आहे. उर्वरित चांदसैली व उखळीआंबा येथील रस्ता दुरुस्त केला नसल्याने नाराजी व्यक्त केल जात आहे.

धडगावर्पयत नंदुरबार आजाराच्या एकुण सहा बसेस जातात. त्यापैकी शडादा मार्गे जाणारी एकच बस नियमित सुरु राहिली. देवगोई घाट सुरू झाल्याने अक्कलकुवामार्गे जाणारी बसही सुरू झाली. परंतु चांदसैली मार्गावरील चार मिनी बस अद्याप बंदच आहे. त्यामुळे नाराजी आहे.