शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेड्यातील पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी कार्यरत नसल्याने परिसरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी कार्यरत नसल्याने परिसरातील गावांमधील पाळीव जनावरांच्या निरोगी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाळीव जनावरांवर विविध आजारांची साथ येते. येथील पशुधन अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मालेगाव येथे उपचार घेत आहेत. तर कर्मचारी होम क्वारंटाईन झाले आहेत. त्या दिवसापासून हा दवाखाना वाºयावर आहे.२९ मे रोजी येथील पशुधन विकास अधिकारी यांचा कोरोनाचा पॉझिटीव्ह अहवाल आल्यापासून येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर अथवा कर्मचारी कार्यरत नसल्याने पाळीव जनावरांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरातील अनेक शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाय, म्हशी, शेळीपालन व दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करतात. मात्र वेळीच त्यांच्या जनावरांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पावसाळ्याचे दिवस असून साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. अशावेळी लसीकरण करणे आवश्यक आहे. पशूपालकांची समस्या लक्षात घेता पशूसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याप्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी या भागातील पशुपालकांनी केली आहे.मालेगाव येथील रहिवासी असलेले पशुधन विकास अधिकारी यांना २८ मे पासून कोरोनाची लागण झाली असल्याने ते मालेगाव येथे उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले येथील कर्मचारी विलगीकरण कक्षात क्वारंटाईन झाले होते. त्यांचे स्वॅब घेतल्यानंतर निगेटीव्ह अहवाल आल्यानंतर १४ दिवस होमक्वारंटाईन केले आहे. तसेच याबाबत चौकशीही सुरु असल्याने येथील पशूवैद्यकीय दवाखाना सध्या तरी वाºयावर आहे.सारंगखेडा गावापासून काही अंतरावर पशूवैद्यकीय दवाखान्याची सुसज्ज इमारत आहे. या इमारतीजवळ गुरांची तपासणी करण्यात येते. गुरांना लसीकरण, इंजेक्शन देऊन रिकाम्या काचेच्या बाटल्या फेकल्या जात असल्याने जवळच काचेचा ढीग पडला आहे. या इमारतीजवळून लोकांचे येणे-जाणे असते. काहीवेळा काचेवर पाय पडल्याने दुखापतीही झाल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी मुले याच रस्त्यावरून शाळेत जाताना अनेकांच्या पायात काच टोचल्याने दुखापती झाल्या आहेत. याबाबत तक्रार करूनही धोकेदायक इंजेक्शनच्या काचेचा बाटल्या तशाच पडून आहेत.