शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बोरचक ग्रामपंचायतींतर्गत ६०२ नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST

शिबिराचे उद्घाटन सरपंच कल्पना वळवी यांनी लस घेऊन केले. नवापूर पंचायत समितीचे सभापती रतिलाल कोकणी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ...

शिबिराचे उद्घाटन सरपंच कल्पना वळवी यांनी लस घेऊन केले. नवापूर पंचायत समितीचे सभापती रतिलाल कोकणी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत वसावे, उपसरपंच रमेश गावित, पोलीस पाटील कांतिलाल नाईक, केंद्रप्रमुख पंडित एंडाईत, जीवन विकास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील भामरे, प्राथमिक मुख्याध्यापक मोहनसिंग वळवी, किसन वसावे, भिका मोरे, तलाठी मोतीराम गावित, ग्रामसेवक रीना वळवी, डोगेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वळवी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आशिष वळवी, डॉ. राकेश वळवी उपस्थित होते. या वेळी पूर्व बोरचक येथे ३०३, वागदे येथे १०० व पश्चिम बोरचक येथे १९९ असे एकूण ६०२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. २८ ते ३० मे दरम्यान हे लसीकरण शिबिर घेण्यात आले.

शिबिर यशस्वितेसाठी आरोग्य सहायक दिलीप बोधिले, प्रल्हाद वानखेडे, परिचारिका निर्मला मावची, आनंदी गावित, सुनंदा गावित, रिबिका गावित, भूपेंद्र वळवी यांनी परिश्रम घेतले.

तीन गावांत सतत तीन दिवस सुरू असलेल्या लसीकरण शिबिरासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्व बोरचक, वागदे, जीवन विकास माध्यमिक विद्यालय बोरचक (पश्चिम), टीम ट्रस्ट प्राथमिक शाळा बोरचक या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, आशा मीनाक्षी वसावे, प्रतिभा पथक, सविता गावित, वंदना वसावे, अंगणवाडी सेविका सुनंदा पाडवी, लीना वळवी, अरुणा नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी रमेश पाडवी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हिमांशू बोरसे यांनी तर आभार गुलाब चौधरी यांनी मानले.