शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

पिकअपवर दुचाकी धडकून एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:53 PM

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील देवलीपाडा-विसरवाडी रस्त्यावर पुढे चालणा:या पिकअपवर दुचाकी धडकल्याने एक ठार तर दोघे जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापुर तालुक्यातील देवलीपाडा-विसरवाडी रस्त्यावर पुढे चालणा:या पिकअपवर दुचाकी धडकल्याने एक ठार तर दोघे जखमी झाल़े ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली. योहान जयंत्या गावीत (30), प्रकाश भिमसिंग गावीत (12), भिमसिंग लालजी गावीत (40) हे तिघे एम एच 39 एल 1278 देवलीपाडा येथून विसरवाडी कडे जात होत़े दरम्यान बंगलाफळी फाटय़ाजवळ त्याच वेळी पुढे चाजणा:या पिकअप वाहनक्रमांक एमएच 39 सी 9314 वरील चालकाने ब्रेक मारुन वाहन जागीच थांबवले होत़े यातून मागून भरधाव वेगाने येणारी मोटारसायकल पीकअपवर धडकली़ धडकेत योहान गावीत या युवकाला डोक्याला डोक्यात गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. तर सोबत असलेले प्रकाश गावीत हा बालक व त्याचे वडील भिमसिंग हे दोघेही गंभीर जखमी झाल़े याबाबत भिमसिंग गावीत यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पीकअपचालक किल्लू हा:या गावीत याच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े किल्लू गावीत यास अटक केली असून तपास  सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनात अरुण कोकणी करीत आहे.