दरोडय़ाच्या प्रय}ातील दोघांना नंदुरबारनजीक अटक, दोघे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:06 IST2019-08-18T12:06:06+5:302019-08-18T12:06:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : साक्री रस्त्यावर दरोडय़ाच्या तयारीत असणा:या दुचाकी चालकांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. आंबेमाता मंदीराजवळ ही ...

Two men arrested in connection with the robbery, near Nandurbaran, both were arrested | दरोडय़ाच्या प्रय}ातील दोघांना नंदुरबारनजीक अटक, दोघे पसार

दरोडय़ाच्या प्रय}ातील दोघांना नंदुरबारनजीक अटक, दोघे पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : साक्री रस्त्यावर दरोडय़ाच्या तयारीत असणा:या दुचाकी चालकांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली.
आंबेमाता मंदीराजवळ ही कारवाई 14 रोजी रात्री झाली. सोनू कैलास गोसावी, व दिल्पेश प्रकाश गावीत  रा. नंदुरबार अशी संशयीतांची नावे आहेत. तर प्रसाद विनोद गावीत, रमाकांत उर्फ वाला मनोहर वळवी हे पसार झाले.  त्यांच्याकडून मिरची पूड, जप्त करण्यात आली. 
पोलीस अधक्षीक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनील बि:हाडे, हवालदार अमोल जाधव, किरण जिरेमाळी, शैलेंद्र माळी यांनी ही कारवाई केली. 
 

Web Title: Two men arrested in connection with the robbery, near Nandurbaran, both were arrested