शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा शहरातील दुभाजकावर ट्रक आदळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा शहरातून जाणाऱ्या मार्गावर पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्यासमोरील ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा शहरातून जाणाऱ्या मार्गावर पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्यासमोरील दुभाजकावर ट्रक आदळल्याने ट्रकचे किरकोळ स्वरूपात नुकसान झाले आहे.अक्कलकुवा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक रात्रीच्या अंधारात समोरून येणाºया वाहनाच्या प्रकाशात लक्षात येत नसल्यामुळे वाहने दुभाजकावर जाऊन आदळत असतात तर काही वाहने उलटून अपघात घडत असतात. त्यामुळे संबधित विभागाकडून मोलगी नाका ते तहसीलदारांच्या निवासस्थानापर्यंत असलेल्या या दुभाजकावर दुभाजक दिसेल असे काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी संबंधित विभागाने मोलगी नाका ते तहसीलदारांच्या निवासस्थानापर्यंत असलेल्यादुभाजकावर लाल रंगाचे पट्टे किवा वाहन चालकांना दुभाजक दिसेल उशी उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.