नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु; नंदुरबारमधील कुंडलचा मालपाडा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:09 PM2022-06-16T12:09:09+5:302022-06-16T12:09:31+5:30

दरम्यान हे चिमुकले देवानंद नदी  ओलांडून दुसऱ्या पाड्यावर जात होते.

Three Children die while crossing the river; Incident at Kundalcha Malpada in Nandurbar | नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु; नंदुरबारमधील कुंडलचा मालपाडा येथील घटना

नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु; नंदुरबारमधील कुंडलचा मालपाडा येथील घटना

Next

नंदुरबार: धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हे चिमुकले देवानंद नदी  ओलांडून दुसऱ्या पाड्यावर जात होते.

किराणा दुकानात जात असताना खोल खड्यात बुडून तिघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत निलेश दीलवर पाडवी ( वय 4 वर्षे), मेहेर दिलवर पाडवी (वय 5 वर्ष), पार्वती अशोक पाडवी (वय 5 वर्ष) अशी मयतांची नावे आहेत.

Web Title: Three Children die while crossing the river; Incident at Kundalcha Malpada in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.