शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

शेल्टी येथे चोरटय़ांकडून तोडफोड करुन मोटारींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 9:27 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेल्टी ता़ शहादा शिवारात  तापी नदीपात्रातील शेतातून अज्ञात चोरटय़ांनी पाणमोटारी चोरुन नेल्याचा प्रकार 16 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेल्टी ता़ शहादा शिवारात  तापी नदीपात्रातील शेतातून अज्ञात चोरटय़ांनी पाणमोटारी चोरुन नेल्याचा प्रकार 16 जून रोजी रात्री आठ वाजता उघडकीस आला़ चोरीदरम्यान चोरटय़ांनी येथे तोडफोड करुन नुकसान केल़े शेल्टी येथील भरत सुदाम पाटील यांच्यासह शेतकरी रविवारी रात्री आठ वाजता शेताकडे गेले होत़े यावेळी शेतात अज्ञात व्यक्ती फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आल़े त्यांनी इतर शेतक:यांना याची माहिती दिली़ शेतकरी आल्याचे दिसून आल्यानंतर चोरटय़ांनी शेतीसाहित्याची नासधूस करत तापी नदी काठावर ठेवलेल्या  15 हजार 500 रुपये किमतीच्या पाणी ओढणा:या ईलेक्ट्रीक मोटारी चोरुन नेल्या़ शेतक:यांनी पाठलाग करुनही चोरटे हाती लागले नाहीत़ या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून कारवाईची मागणी आह़े  याबाबत भरत सुदाम पाटील यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय बागले करत आहेत़