शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात गुटख्यासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:45 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहरातील रामचंद्रनगर भागातील गोडावूनमध्ये साठविलेला गुटखा व व्हॅन असा एकुण दहा लाखांचा मुद्देमाल एलसीबीने ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शहरातील रामचंद्रनगर भागातील गोडावूनमध्ये साठविलेला गुटखा व व्हॅन असा एकुण दहा लाखांचा मुद्देमाल एलसीबीने छापा टाकून जप्त केला. सिंधी कॅालनीतील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम गगनदास धनवाणी, रा.सिंधी कॅालनी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, शहरातील रामचंद्र नगर भागात अवैध गुटखा साठवलेला असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे निरिक्षक विजयसिंह राजपूत यांनी पथक पाठवून धाड टाकली. तेेथे एका पत्र्याच्या गोडावूनमध्ये तपासणी केली असता त्यात गोडावून व व्हॅनमध्ये विमल पान मसाल्याचे १४ खोके पोते, सुगंधी तंबाखू प्रत्येकी २०८ पाकिटांची १४ पोते. तानसेन सुपारीचे चार पोते, रजनीगंधाचे २०० पाकिटे यासह इतर गुटखा पाकिटे व व्हॅन असा एकुण १० लाख पाच हजार ७७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ओम धनावनी यांच्या विरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासूळ, आनंदा मराठे, अभय राजपूत, राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली.