शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

डाकीणच्या संशयातून भावजयीला ठार मारणारा संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:59 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार ता़ तळोदा : धडगाव तालुक्यातील वडफळ्या येथील 53 वर्षीय महिलेला डाकीण असल्याच्या संशयातून ठार मारण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार ता़ तळोदा : धडगाव तालुक्यातील वडफळ्या येथील 53 वर्षीय महिलेला डाकीण असल्याच्या संशयातून ठार मारण्याची घटना घडल्याने  डाकीणचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आह़े दरम्यान 14 रोजी रात्री आठ वाजता घडलेल्या घटनेनंतर महिलेचा खून करुन फरार झालेल्या सुकलाल मुडकू पावरा यास पोलीसांनी ताब्यात घेतले आह़े  मंत्र-तंत्राच्या जादूटोणा सहाय्याने मुलाला आजारी पाडल्याचा संशय घेत सुकलाल पावरा याने चुलत भावजयीचा बळी घेतला होता़ डाकीण असल्याच्या संशयातून यापूर्वीही पावरा याने महिला व तिच्या कुटूंबियांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती़ यामुळे महिलेस कुटूंबिय भितीत होत़े 14 रोजी किरकोळ वाद घालत सुकलाल याने लाकडी दांडा थेट महिलेच्या डोक्यात घालून तिला ठार केल़े गेल्या आठवडय़ातच डाकिणीच्या संशयावरून अक्कलकुवा तालुक्यातील उमरकुवा येथे महिलेला मारहाण करण्याची घटना ताजी असताना घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आह़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर धडगाव पोलीसांसह अंधश्रद्धा निमरुलन समितीच्या कार्यकत्र्यानी वडफळ्या येथे भेट दिली होती़ दरम्यान 2013 पासून पारित करण्यात आलेल्या महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम या कायद्यांतर्गत जिल्ह्यात आजवर आठ गु्न्ह्यांची नोंद करण्यात आली आह़े  धडगाव तालुक्यातील घटनेने ही संख्या नऊवर पोहोचली आह़े या प्रतिबंधक कायद्यांतर्गत धडगाव तालुक्यात चार गुन्हे यापूर्वी दाखल होत़े उमरकुवा ता़ अक्कलकुवा येथे महिलेस मारहाणी केल्यानंतरही पोलीसांनी याच कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तसेच नंदुरबार शहरात या कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत़ या प्रकरणांचा पोलीस दलाकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े