शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

वाहतूक शाखेला मिळाले अत्याधुनिक वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोलीस दलातील वाहतूक शाखेला नवीन अत्याधुनिक वाहन उपलब्ध झाले आहे. या वाहनातील उपकरण हाताळणीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पोलीस दलातील वाहतूक शाखेला नवीन अत्याधुनिक वाहन उपलब्ध झाले आहे. या वाहनातील उपकरण हाताळणीचे चालक आणि अधिकारी यांना नुकतेच प्रशिक्षण देखील देण्यात आले. पोलीस दलात वाहतूक शाखेला मोठे महत्त्व असते. दैनंदिन वाहतूक सांभाळणे आणि व्हीआयपी व्यक्ती आल्यास त्यांच्या वाहन ताफ्याचे पायलटींग करणे ही कामे महत्वाची असतात. त्यामुळे पोलीस दलाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस दलात प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करून दिले आहे. या सुङिाकी कंपनीच्या आर्टीका मॉडेलचे हे वाहन आहे. या वाहनात अत्याधुनिक उपकरणे जोडण्यात आले आहेत. त्यात स्पीड गन असून भरधाव जाणा:या वाहनांवर स्पीड गन रोखल्यास त्या वाहनाचा वेग किती हे कळते लागलीच त्याचा फोटो काढून संबधीत वाहनधारकाच्या मोबाईलवर कारवाईचा मेसेज जातो. ब्रेथ अॅनालायझर देखील या वाहनात आहे.  वाहनचालकाने मद्यपान केले असल्यास या उपकरणाला तोंड लावताच त्याच्या रक्तात  किती अल्कहोल आहे हे कळणार आहे. याशिवाय वाहनाच्या काचेवर काळी फिल्म लावली आहे काय? हे कळते. याशिवाय इतरही विविध उपकरणे या वाहनात लावण्यात आली आहेत.वाहन आणि त्यातील उपकरणांचे प्रशिक्षण वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक राहुल शेजवळ आणि चालक जितेंद्र महाले यांनी घेतले. जळगाव, धुळे, नंदुरबार येथील अधिकारी व कर्मचा:यांना धुळे येथे यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले.