शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिशच्या बहाण्याने अडीच लाखाचे दागीने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पॉलिशच्या बहाण्याने महिलेकडून अडीच लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार बांगडय़ा  घेवून दोघे पसार झाल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पॉलिशच्या बहाण्याने महिलेकडून अडीच लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार बांगडय़ा  घेवून दोघे पसार झाल्याची घटना नंदुरबारात घडली. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारातील अग्रवाल पेट्रोलपंपाच्या बाजुला राहणा:या सोनल बिपीनचंद्र वाणी या 15 रोजी सकाळी 11 वाजता घरात एकटय़ा असल्याचे पाहून दोनजण त्यांच्याकडे आले. सोन्याच्या दागीन्यांना पॉलिश करून देण्याचे त्यांनी सांगितले. सोनल वाणी यांनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवून अडीच लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार बांगडय़ा त्यांच्याकडे पॉलिशसाठी दिल्या. हातचलाखी करून दोघा भामटय़ांनी बांगडय़ा घेवून पोबारा केला. ही बाब सोनल वाणी यांना समजताच त्यांनी इतरांना सांगितले. दोघा भामटय़ांची शोधाशोध करण्यात आली. परंतु उपयोग झाला नाही. दोघे भामटे हे 40 ते 45 वर्ष वयाचे होते. हिंदी आणि मराठी भाषा बोलत असल्याचे वाणी यांनी सांगितले. याबाबत दोघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार इनामदार करीत आहे.अल्पवयीन मुलीस पळवून नेले 

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव, ता.शहादा येथे 11 रोजी ही घटना घडली. संशयीताचा शोध घेतला जात आहे.