शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

सभापती निवडीत भाजपाला मदत करणाऱ्यांची चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : नंदुरबार जिल्हा परिषदेत सभापती निवडीप्रसंगी घडलेल्या प्रकारासोबत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचा संबंध नाही़ परंतू विरोधी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : नंदुरबार जिल्हा परिषदेत सभापती निवडीप्रसंगी घडलेल्या प्रकारासोबत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचा संबंध नाही़ परंतू विरोधी भाजपाचा सभापती निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या ज्या सदस्यांनी मदत केली त्यांची चौकशी करुन कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांनी तळोदा येथे दिला आहे़तळोदा पालिकेने आदिवासी विकास विभागाच्या निधीतून तयार केलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी जिल्हा परिषदेत घडलेल्या प्रकारावर भाष्य केले़ यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड़ सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, माजीमंत्री अ‍ॅड़ पद्माकर वळवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, पालिका प्रतोद संजय माळी, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्पाधिकारी अविशांत पांडा उपस्थित होते़कार्यक्रमात बोलताना अ‍ॅड़ पाडवी यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांची निवड सोमवारी करण्यात आली़ या वेळी भाजपच्या सदस्याची सभापती पदावर निवड करण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांनी मदत केली़ या संपूर्ण प्रकाराची चौकशी करुन काँग्रेसचा कुठलाही सदस्य दोषी आढळल्यास त्याच्या कारवाई करण्यात येईल़तळोदा पालिका ही सर्वात जुनी आहे़ त्यामुळे कोणतेही राजकारण न करता, विकासासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, पालिकेने तसे प्रस्ताव द्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले़ शेवटी बोलताना अ‍ॅड़ पाडवी यांनी आदिवासी विकास विभागातील बंद पडलेली ठक्कर बाप्पा योजनाही सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप उदासी यांनी केले़पालिकेने आदिवाासी विकास विभागाच्या निधीतून शहरात हे सव्वा कोटी रुपयांच्या खर्चाचे भवन बांधले आहे़ त्याचे उद्घाटन पालकमंत्री अ‍ॅड़ पाडवी यांनी केले़ कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते़ पालिकेच्या या कार्यक्रमात पाच वर्षानंतर भाजप आणि काँग्रेसचे पदाधिकारी एकाच मंचावर दिसल्याने चर्चा रंगत होत्या़