शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

शहादा बाजार समितीचे व्यवहार अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 12:49 IST

शेतकरी व व्यापा:यांमध्ये समाधान : 400 क्विंटल हरभरा तर 150 क्विंटल गव्हाची आवक

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : बाजार समितीतील व्यवहार शुक्रवारी पूर्ववत सुरू झाल्याने 400 क्विंटल हरभरा व 150 क्विंटल            गहू बाजार समितीत व्यापा:यांनी  खरेदी केला. गेल्या महिनाभरापासून बाजार समितीचा ठप्प झालेला व्यवहार शुक्रवारी पुन्हा सुरू           झाल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले.हरभ:याला हमीभाव मिळावा म्हणून गेल्या महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. हे आंदोलन चिघळल्याने आंदोलनकत्र्याच्या मागणीवरून बाजार समितीतील आठ व्यापा:यांचे परवाने रद्द करण्यात आले होते. त्यामुळे महिनाभर बाजार समितीत शेतमालाची खरेदी-विक्री बंद झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाला होता. बाजार समितीत खरेदी बंद झाल्याने शेतक:यांचा शेतमाल पडून होता. लगAसराई असल्याने शेतक:यांना पैशांची गरज असूनही व शेतमाल असूनही केवळ बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत होते. शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्रात हरभरा विकूनही रोख रक्कम मिळत नसल्याने बाजार समितीचे व्यवहार कधी सुरू होतात याकडे शेतक:यांचे लक्ष लागून होते.बाजार समितीत व्यवहार बंद झाल्याने व्यापारीही अडचणीत आल्याने व्यापा:यांनी परवाने रद्द केल्याच्या सचिवांच्या आदेशाविरोधात सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपीलावर कामकाज होऊन सहायक         निबंधकांनी सर्व व्यापा:यांचे परवाने पूर्ववत सुरू केल्याने शुक्रवारी व्यापा:यांनी बाजार समितीत शेतमालाची खरेदी सुरू केली. प्रशासक नीरव चौधरी, सचिव संजय चौधरी, व्यापारी प्रकाश जैन              यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समितीचा व्यवहार सुरू झाला झाला. या वेळी व्यापारी व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. महिनाभरापासून ठप्प झालेला व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले. बाजार सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे 400 क्विंटल हरभरा व 150 क्विंटल गव्हाची आवक झाली. हरभ:याला कमीत कमी तीन हजार रुपये ततर जास्तीत जास्त तीन हजार 800 रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीचे कामकाज शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ववत सुरू झाल्याने व्यापा:यांनीही समाधान व्यक्त केले.