शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग उखडल्याने गंभीर अपघातांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी ते कोंडाईबारी घाटादरम्यान रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा उपचार सुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी ते कोंडाईबारी घाटादरम्यान रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला़ उर्वरित दोघांचीही प्रकृती गंभीर असून महामार्गावरचे खड्डे अपघातांना कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आह़े   रविवारी सायंकाळी उचीशेवडी ता़ नवापुर गावाकडे परत जाणा:या एमएच 41 सी 8716 या मजूरांच्या रिक्षेला ट्रकने धडक दिल्याने 15 जण जखमी झाले होत़े यातील जखमी लिलाबाई आसू गावीत (42) यांचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला़ याप्रकरणी नितेश राजेश गावीत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन टीएन एच 3364 वरील चालकाविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ अपघातात ट्रकने रिक्षासह एमएच 18-एल-8216 ही मोटारसायकल व एमएच 18 डब्ल्यू 8515 या चारचाकी वाहनालाही धडक दिली होती़ दुचाकीस्वार अरुण तोरवणे रा़ चिंचपाडा हे गंभीर जखमी झाले होत़े रिक्षातील जखमींसह त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत़  

कोंडाईबारी घाट ते विसरवाडी दरम्यान रस्ता पूर्णपणे खराब झाला आह़े साधारण 5 ते 15 फुट लांबीचे खड्डे पडल्याचे येथे दिसून येत आह़े त्यात पाणी आणि चिखल असल्याने दुचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आह़े यात अवजड वाहनचालक भरधाव वेगात वाहने दामटत असल्याने खड्डय़ांमुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत़ गेल्या चार महिन्यात पावसामुळे रस्त्याची स्थिती अधिक दयनीय झाली आह़े रविवारी सायंकाळी वाहन चालकाने वेगात वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत होत़े ट्रकचालक नागराजन अरुगामे रा़ तामिळनाडू याला अटक करण्यात येऊन विसरवाडी पोलीसांनी सोमवारी नवापुर न्यायालयात हजर केले होत़े न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आह़े