शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

मालकाला पाहून चोरटा गाडी सोडून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 14:23 IST

दुचाकीही चोरीची असल्याचे उघडकीस : वृंदावन कॉलनीतील घटना

ठळक मुद्देचोरीबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या पोलीसांनी चोरटा टाकून पळालेल्या गाडीची तपासणी केली असता वर्धमान नगरातील ज्योती किशोर शिंदे यांची असल्याची माहिती मिळाली आह़े ही गाडी चोरीची असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी दिली़ तशी फिर्याद शहर पोलीस ठाण्य

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पहाटेच्या सुमारास चोरी करण्याच्या उद्देशाने दरवाजाचे कुलूप तोडत असताना, अचानक घरमालक बाहेरून घरी आल्याचे पाहिल्यानंतर चोरटय़ाने पळ काढला़ पळ काढणा:या चोरटय़ाने आपले वाहनही जागेवर सोडून देत पळ काढल्याने शहरात चर्चा रंगली आह़े नंदुरबार शहरातील वृंदावन सोसायटीतील प्लॉट क्रमांक 52 मध्ये राहणारे विजयकुमार हरकचंद जैन हे कुटूंबियांसह जागरण उत्सवासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात गेले होत़े रात्रभर कार्यक्रम असल्याने त्यांचा तेथेच मुक्काम होता़ पहाटे पाच वाजता परत आले असता, वॉलकंपाउंडलगत काळ्या रंगाची दुचाकी दिसून आली़ त्यांनी गेटमधून आत पाहिले असता, पिवळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेला व्यक्ती दाराचे कुलूप टामीने तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आल़े विजयकुमार जैन यांनी आरडओरड केल्यानंतर चोरटय़ाने घटनास्थळावरून पळ काढला़ पळताना त्याने त्याची दुचाकी तिथेच टाकून दिली़ जैन यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मिळून आला नाही़ सकाळी विजयकुमार जैन यांनी एमएच 39 एए 4114 ही दुचाकी उपनगर पोलीस ठाण्यात जमा करून देत अज्ञात चोरटय़ाविरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आह़े