शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जिल्ह्याची दुसरी सहामाही आरोग्यदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:53 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हानिर्मिती पूर्वी आणि नंतरच्या काळात आरोग्य या एकाच विषयामुळे कायम राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हानिर्मिती पूर्वी आणि नंतरच्या काळात आरोग्य या एकाच विषयामुळे कायम राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चर्चेत येणा:या नंदुरबारला यंदाच्या वर्षातील दुस:या सहामाहीत आरोग्यदायी दिवस येणार आहेत़ महिला रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अशी दालने एकाचवेळी कार्यान्वित होणार असल्याने अनेक प्रश्न निकाली निघणार आहेत़     राज्यशासनाने नंदुरबार येथे 100 खाटांच्या महिला रूग्णालयाला मंजूरी देऊन बांधकामाला परवानगी व निधी दिला होता़ 2014-15 पासून सुरु असलेले रूग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून वर्षअखेरीस महिला रुग्णालय जिल्ह्याच्या सेवेत येणार आह़े सार्वजनिक आरोग्य विभागाने 21 ऑक्टोबर 2011 पासून मंजूर केलेल्या महिला रूग्णालयाच्या बांधकामासाठी 18 कोटी 1 लाख 62 हजार 400 रूपयांच्या निधीला मान्यता दिली गेली होती़ 2011 च्या अर्थसंकल्पात ही तरतूद केली गेली होती़ हे रुग्णालय पूर्ण होत असतानाच धडगाव येथील 50 खाटांचे महिला रुग्णालय अंतिम टप्प्यात आह़े येत्या महिनाभरात येथे कामकाज सुरु होणार आह़े रुग्णालयासाठी भूलतज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ यांची नियुक्ती झाल्याने दुर्गम भागातून उपचारासाठी नंदुरबार किंवा इतरत्र जाणा:या मातांना आता धडगावातच उपचार देणे शक्य होऊन त्यांची सुखरुप प्रसूतीही होणार आह़े ही दोन रुग्णालये पूर्ण झाली असताना शहादा व मंदाणे येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकामही वेगाने सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार येथील महिला रुग्णालयासाठी 73 पदांची निर्मिती करण्यात आली आह़े ही पदे लवकरच भरली जाणार असून सार्वजनिक आरोग्य विभाग त्यासाठी कारवाई करत आह़े 

जिल्ह्यात सर्वाधिक महत्त्वपूर्ण मानल्या जाणा:या वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन म्हणून डॉ़ गिरीश ठाकूर यांची नियुक्ती झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या मंत्रालय स्तरावर नंदुरबार जिल्हा रुग्णालय हस्तांतरणाचा करार पूर्ण झाला आह़े गेल्या आठवडय़ात त्यावर कारवाई झाली आह़े आता केवळ महाविद्यालयाच्या प्रशासनाने जिल्हा रुग्णालय आणि त्याचे विविध कक्ष ताब्यात घेण्याची कारवाई करणे शिल्लक राहिले आह़े ही कारवाई ऑगस्ट मध्यार्पयत पूर्ण होण्याची शक्यता असून याबाबतचे अधिकृत आदेश जिल्हा रुग्णालयाला येत्या महिनाअखेर्पयत प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े 

महिला रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक, स्त्रीरोग तज्ञ, प्रसुती तज्ञ, वैद्यकीय अधिकारी , भूलतज्ञ, बधिरीकरण शास्त्रज्ञ, सहायक अधिसेविका, परिसेविका, अधिपरिचारिका, बालरोग परिचारिका, आहार तज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्ष-किरण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, औषध निर्माता, प्रयोगशाळा सहायक, भांडारपाल ही पदे मंजूर आहेत़ येथे 80 खाटा ह्या महिला रूग्णांसाठी तर नवजात अर्भकांच्या उपचार केंद्रात 20 खाटा दिल्या जातील़ धडगाव येथे 30 खाटा महिलांना 20 खाटा नवजात अर्भकांना दिल्या जातील़ दोन्ही ठिकाणच्या अतिदक्षता विभागात पाच वर्षाखालील बालकांवरही उपचार होणार आह़े अक्कलकुवा येथेही अर्भक केंद्र येत्या दोन महिन्यात सुरु होत आह़े