रेशन वितरणाच्या वादातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:07 IST2019-07-08T12:07:07+5:302019-07-08T12:07:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा तालुक्यातील अक्राणी येथे रेशनचा तांदूळ कमी दिला असे विचारल्याचा राग आल्याने एकास मारीाण ...

Riot dispute | रेशन वितरणाच्या वादातून मारहाण

रेशन वितरणाच्या वादातून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील अक्राणी येथे रेशनचा तांदूळ कमी दिला असे विचारल्याचा राग आल्याने एकास मारीाण केल्याची घटना 24 जून रोजी घडली होती़ याप्रकरणी 4 जून रोजी गुन्हा दाखल झाला़ 
बिगजा पारसी ठाकरे हे रेशन घेण्यासाठी गेले असता, कमी तांदूळ दिल्याने त्यांनी विचारणा केली, याचा राग येऊन रमेश वळवी ठाकरे, सायसिंग वळवी ठाकरे, शिवण्या ठाकरे, सान्या ठाकरे या चौघांनी मारहाण केली़ याप्रकरणी बिगजा ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
 

Web Title: Riot dispute