शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 125 शाळांना ‘रिड टू मी’ हे अॅप्लिकेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्याथ्र्याना इंग्रजी शिकण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून राज्यातील सर्व डिजिटल शाळांमध्ये रिड टू मी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विद्याथ्र्याना इंग्रजी शिकण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून राज्यातील सर्व डिजिटल शाळांमध्ये रिड टू मी हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल केले जात आहे. यांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 125 शाळांची निवड झाली असून तेथील शिक्षकांना अॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्याबाबत कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य अनिल झोपे व शिक्षणाधिकारी एम़व्ही़कदम यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विभाग प्रमुख अधिव्याख्याता पंढरीनाथ जाधव, विषय सहाय्यक उदय केदार, संदीप पाटील आणि देवेंद्र बोरसे यांनी अक्कलकुवा, शहादा व धडगाव तालुक्यातील डिजिटल शाळांतील शिक्षकांना अप्लिकेशन डाऊननलोड आणि इन्स्टॉल करणे, त्याचा अध्यापन कार्यात वापर करण्याविषयी मार्गदर्शन केले. तीनही तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय शिक्षक, साधन व्यक्ती यांनी यासाठी मदत केली.जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केले आहे, त्या शाळांमध्ये आता संगणकावर इंग्रजी विषयाची संपूर्ण क्रमिक पुस्तके, त्याचबरोबर ऑनलाइन डिक्शनरी आणि अध्यापनासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे मार्गदर्शन मिळू शकणार आह़े इंग्रजी विषयाच्या अध्यापन कार्यात मदत म्हणून उपलब्ध झालेल्या या अॅपमुळे जिल्हा परिषद शाळांमधील इंग्रजीचे अध्यापन प्रभावी होणार आह़े