शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस आला धावून पण पाणी जाते वाहून; रोझवा प्रकल्पाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पातून यंदाही अहोरात्र हजारो लिटर पाणी सांडव्याच्या भिंतीमधून वाहून जात असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पातून यंदाही अहोरात्र हजारो लिटर पाणी सांडव्याच्या भिंतीमधून वाहून जात असल्याने परिसरातील शेतकरींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधीत विभागाच्या भोंगळ कारभाराबद्दल कारवाई करण्याची मागणी होत आहे.रोझवा लघुप्रकल्पाला गेल्या तीन ते चार वर्षापासून लागलेली गळती शेतक:यांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली असून, याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्तही प्रकाशित केले होते. परंतु सांडपाण्याची दुरूस्ती न झाल्याने पाण्याची गळती सुरूच असून, ओव्हर फ्लो झालेला लघुप्रकल्प झपाटय़ाने खाली होत आहे.गेल्यावर्षी कमी पजर्न्यमान झाल्यामुळे रब्बी पीक घेणे शेतक:यांना शक्य झाले नव्हते. यावर्षी चांगला पाऊस होऊनही लघु प्रकल्प ओव्हरफ्लो होऊनही झपाटय़ाने खाली होत असल्याने उन्हाळ्यार्पयत लघुप्रकल्प रिकामा होतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता तरी संबंधीत विभागाला जाग येईल का? असा संतप्त प्रतिक्रिया शेतक:यांकडून येत आहे.