शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

दुधाळे येथे आलेल्या २०० ऊसतोड मजुरांना केले क्वॉरंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादा : गुजरातमध्ये ऊस तोडणीसाठी गेलेले मजूर परतु लागले आहेत. त्यामुळे गावागावात त्यांना सामावून घेण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादा : गुजरातमध्ये ऊस तोडणीसाठी गेलेले मजूर परतु लागले आहेत. त्यामुळे गावागावात त्यांना सामावून घेण्यासाठी आणि त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी प्रशासनाची कसरत होत आहे.गुरुवारी सकाळी दुधाळे, ता.नंदुरबार येथे देखील सुमारे २०० मजूर आले. गावात मजूर आल्याची माहिती मिळताच तातडीने जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले. त्यानंतर आरोग्य पथक गावात दाखल झाले. यावेळी संबधित सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कुठल्याही मजुरालाक कोरोना संदर्भातील काहीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे त्यांना लागलीच होम क्वॉरंटाईन करण्यात आले. क्वॉरंटाईन दरम्यान मजुरांनी घराबाहेर निघू नये अशा सुचना देखील आरोग्य कर्मचाऱ्यांनी यावेळी सर्व मजुरांना दिल्या.शिक्का कसला याबाबत मजुरांमध्ये उत्सूकता होती. दाखल झालेल्या सर्व मजुरांची लागलीच आरोग्य तपासणीनंतर त्यांना होम क्वॉरंटाईनचा शिक्का त्यांच्या हातावर मारण्यात आला. परंतु शिक्का कसला म्हणून ते अचंबीत झाले. काहींनी नकार देखील दिला.