शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

चीन विरोधात निषेधाचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चिनी उत्पादनाच्या वस्तूंवर बहिष्कार आणि चिनच्या राष्टÑाध्यक्षांचा निषेध नंदुरबारात करण्यात आला. हिंदू जनजागृती समितीतर्फे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चिनी उत्पादनाच्या वस्तूंवर बहिष्कार आणि चिनच्या राष्टÑाध्यक्षांचा निषेध नंदुरबारात करण्यात आला. हिंदू जनजागृती समितीतर्फे आॅनलाईन पद्धतीने जनजागृती करीत बहिष्कार करण्याचे आवाहन करण्यात आले तर एमआयएमतर्फे चिनी निषेध व्यक्त करण्यात आला.चीनविरोधी आॅनलाइन आंदोलनात नंदुरबार येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यापुढे 'चीनी मालाची खरेदी आणि विक्री करायची नाही', हा संकल्प करण्यासाठी हिदु जनजागृती समिती आणि नागरिकांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. सामाजिक संकेतस्थळावर 'चिनी वस्तूंना हद्दपार करून स्वदेशी वस्तूंचा वापर' करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नंदुरबार शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात फलक धरून 'चिनी वस्तु कचरा पेटीत टाकत आहोत' याचे चित्रीकरण अथवा छायाचित्र काढून सामाजिक संकेतस्थळावर पोस्ट करून आंदोलनात सहभाग नोंदवला.एमआयएमतर्फे निषेधनंदुरबार मधील इलाही चौक परिसरात चीनच्या कृत्याविरोधात चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला.शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हिंदुस्तान जिंदाबाद व चीन मुदार्बादच्या घोषणा दिल्या. यावेळी एमआयएम जिल्हा प्रमुख सैय्यद रफअत हुसैन, शोएब खाटिक, जावीद बापु, सैय्यद कमर, नईम लोहार आदी उपस्थित होते.मनसेतर्फेही निषेधाचा सूरमनसेतर्फेही चिनी वस्तूंचा विरोध करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. निवेदनाद्वारे त्यांनी नागरिकांना आवाहन केले. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उपजिल्हाप्रमुख ईश्वर ठाकुर, सचिव पवन गवळे, राकेश माळी, विवेक ठाकुर यांच्या त्यावर सह्या आहेत.