लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्युत उपकरणे सुरक्षीत हाताळावी - Marathi News | Electrical appliances should be handled securely | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :विद्युत उपकरणे सुरक्षीत हाताळावी

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आगामी गणेशोत्सवाच्या कालावधीत विद्युत उपकरणे हाताळतांना गणेश मंडळांनी व नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ... ...

युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून मुलीसह तिघांवर गुन्हा - Marathi News | Three offenders, including a girl, commit suicide | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून मुलीसह तिघांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुलीचा नाद सोडण्यासंदर्भात फोनवरून धमकी दिल्यामुळे नृत्य शिक्षक असलेल्या युवकाने आत्महत्या केल्याची घटना नंदुरबारात ... ...

एकलव्य निवासी शाळेचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Eklavya Residential School Water Supply Off | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :एकलव्य निवासी शाळेचा पाणीपुरवठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकलव्य निवासी शाळेचा पाणी पुरवठा पालिकेने थांबविल्याने विद्याथ्र्याची हाल होत आहे. पालिकेने पुर्ववत पाणी ... ...

भरधाव प्रवासी रिक्षा उलटल्याने एक जण ठार - Marathi News | One killed, overturned by passenger rickshaw | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भरधाव प्रवासी रिक्षा उलटल्याने एक जण ठार

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव अॅपेरिक्षा उलटल्याने एकजण जागीच ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना कालीपाणी, ता.नवापूरनजीक घडली. ... ...

बारी येथे दहा लाखांचा लाकूडसाठा जप्त - Marathi News | One million wooden stocks seized at Bari | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बारी येथे दहा लाखांचा लाकूडसाठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील बारी या गावातून महाराष्ट्र व गुजरात वनविभागाच्या संयुक्त कारवाईतून दहा लाखांपेक्षा जास्त किमतीचे ... ...

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निकीता माळी प्रथम - Marathi News | Nikita Mali was the first in the district level lecture competition | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निकीता माळी प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबारतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत येथील वसंतराव नाईक कनिष्ठ ... ...

बिबटय़ामुळे वनविभागाची गस्त वाढली - Marathi News | Forest patrols increased due to Bibtaya | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बिबटय़ामुळे वनविभागाची गस्त वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील मोहिदा परिसरात नर व मादी बिबटय़ाने दोन दिवस मुक्काम ठोकल्यानंतर वनविभागाची गस्त ... ...

सात लाखांची यांत्रिकी बोट धुळखात - Marathi News | Seven lakhs mechanical boat in the dust | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सात लाखांची यांत्रिकी बोट धुळखात

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : गेल्या 15 दिवसांपासून तापी नदीला सतत पूर येत असतानाही आपत्ती व्यवस्थापन मात्र बेफिकीर असून, ... ...

महसूल कर्मचा:यांचे सामूहिक रजा आंदोलन - Marathi News | Revenue personnel: Their collective leave movement | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :महसूल कर्मचा:यांचे सामूहिक रजा आंदोलन

ंलोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचा:यांनी सामूहिक रजा टाकून आंदोलन करत निदर्शने केली़ आंदोलनामुळे जिल्हा ... ...