Nandurbar: शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील युवकाची सीआयएसएफमध्ये भरती करुन देण्याच्या आमिषाने दोघांनी आठ लाख रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. जून २०२१ पासून हा प्रकार सुरु होता. संग्रामसिंग वामनसिंग रावल असे युवकाचे नाव आहे. ...
याप्रकरणी रमेश गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमरसिंग, हिरालाल, विकेश आणि रमाबाई यांच्याविरोधात म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...