लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुंभारखान आश्रमशाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू - Marathi News | Sudden death of 5th class student of Kumbharkhan Ashram School | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कुंभारखान आश्रमशाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू

अचानक त्याची प्रकृती खराब झाल्याने आश्रमशाळा अधीक्षकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. ...

एटीएममध्ये भरणा करण्याची एक कोटी पाच हजाराची रक्कम घेऊन कर्मचारी पसार - Marathi News | Bank Employee gone with an amount of one crore five thousand | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :एटीएममध्ये भरणा करण्याची एक कोटी पाच हजाराची रक्कम घेऊन कर्मचारी पसार

याप्रकरणी रायटर कंपनीचे अधिकारी याबाबत फिर्याद देणार असल्याचे पोलिस निरिक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. ...

नंदुरबारातील श्रॉफ विद्यालयात पहिल्या क्लायमेट क्लॉकची स्थापना - Marathi News | Installation of first Climate Clock at Shroff Vidyalaya, Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारातील श्रॉफ विद्यालयात पहिल्या क्लायमेट क्लॉकची स्थापना

क्लायमेट क्लॉक एक काउंटडाऊन घड्याळ आहे. ...

नंदुरबारमध्ये एसटी बसचालक दारूत तर्रर, आगार व्यवस्थापकाशी घातली हुज्जत - Marathi News | ST bus driver drunk, fights with bus depo manager in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये एसटी बसचालक दारूत तर्रर, आगार व्यवस्थापकाशी घातली हुज्जत

अक्कलकुवा आगार व्यवस्थापक यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अनिल वसंत साबळे (४०, शिरपूर आगार) असे बसचालकाचे नाव आहे. ...

शिक्षकाकडून लाच घेतांना कनिष्ठ सहायकास अटक - Marathi News | Junior assistant arrested for taking bribe from teacher | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षकाकडून लाच घेतांना कनिष्ठ सहायकास अटक

दादाभाई फुला पानपाटील (५४) कनिष्ठ सहायक व सुखदेव भुरसिंग वाघ (४३) नोकरी, कनिष्ठ सहायक, पंचायत समिती, नंदुरबार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ...

'सेक्सटॉर्शन'ला बळी पडला, नंदुरबारमधील युवकाने संपवलं जीवन - Marathi News | A victim of sextortion in Nandurbar young man to extreme step of his life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सेक्सटॉर्शन'ला बळी पडला, नंदुरबारमधील युवकाने संपवलं जीवन

अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी, पैशाची मागणी ...

नितीश कुमार कधीही एनडीएमध्ये येऊ शकतात, मोदी सरकारमधील मंत्र्याच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Nitish Kumar can come to NDA anytime, minister in Modi govt stirs up claims | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नितीश कुमार कधीही एनडीएमध्ये येऊ शकतात, मोदी सरकारमधील मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्यापासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी उभी करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. ...

नंदुरबारमध्ये दोन मुकादमांनी मजुराला विहिरीत ढकलले, खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | In Nandurbar two cases of pushing laborer into well, case of murder registered | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये दोन मुकादमांनी मजुराला विहिरीत ढकलले, खुनाचा गुन्हा दाखल

२८ जुलै रोजी नंदुरबार तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शेतीच्या वादातून गोळीबार, दोन जण ठार, शहादा तालुक्यातील घटना - Marathi News | Firing over agricultural dispute, two killed, incident in Shahada taluka | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शेतीच्या वादातून गोळीबार, दोन जण ठार, शहादा तालुक्यातील घटना

गावठी  पिस्तूलचा एका गटाकडून वापर करण्यात आला. ...