Maharashtra Assembly election 2024: नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीपासूनचं गावित आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्याच आता कडेलोट झाला. ...
काठी हे सातपुड्यातील संस्थानिकांचे गाव. येथील संस्थानिकांच्या वारसदारांनी आजही पूर्वजांची परंपरा सुरू ठेवली आहे. विशेषत: येथील दसऱ्याची परंपरा ही आगळी आहे. ...
मिळालेल्या माहितीनुसार आश्रमशाळेला अनेक दिवसांपासून सुरक्षा रक्षकच नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय बुधवारच्या रात्री मुख्य प्रवेशद्वार उघडे होते. आश्रमशाळेच्या आजूबाजूला मोठे भिंतीचे कुंपण आहे. त्यातून बिबट्या आत येऊ शकत नाही. उघड्या प्रवेशद्वारातूनच आ ...
Nandurbar: सिसा, ता. धडगाव येथे कुठलेही वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...