वसंत साखर कारखान्यावर अवसायक म्हणून जिल्हाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा बँकेचे 'वसाका'कडील ५ कोटी रुपयांचे व्याजदेखील माफ होणार आहे. ...
माजी आमदार मनीष जैन हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच त्यांनी एका कार्यक्रमात विधानपरिषद व विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ...
नंदुरबार जिल्ह्यातील १२ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे झाले आहेत. तथापि, इतरही प्रकल्पांनी तळ गाठला आहे. आता जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. ...
मोदी लाटेचा प्रभाव आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकून राहील किंवा नाही हा चर्चेचा एक विषय असताना शहर विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेना-भाजप महायुतीला उमेदवारीसाठी नवा चेहरा शोधण्याची वेळ आली आहे. ...
वरिष्ठांना विश्वासात न घेताच मनपातील सत्ताधारी खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्रक काढण्यामागे खाविआवर दबाव आणून पद पटकाविण्याची काही नगरसेवकांची इच्छाच कारणीभूत असल्याचे समजते. ...
किशोरवयीन मुले एकदम प्रौढ असल्यासारखी वागू लागली आहेत. शाळांमधून या आशयाच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लैंगिक शोषणाची प्रकरणे समोर येतात. ...