पाचोरा तालुका शिक्षण संस्थेच्या खेडगाव (नंदीचे) येथील शाळेत रंगलेल्या ओल्या पार्टी प्रकरणात मुख्याध्यापक व दोन शिपाई यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
असक्षम संघटन, मोदी लाट, संवाद व लोकसंपर्काचा अभाव आणि निधीची कमतरता यामुळे पक्षाचा पराजय झाला. भविष्यात या चुका पुन्हा होऊ देणार नसल्याचा सूर आम आदमी पार्टीच्या चिंतन बैठकीत व्यक्त झाला. ...
महिन्यात राज्यात केवळ ४१ टक्केच पाऊस झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यामध्ये पडला असून तो सरासरीपेक्षा ८९ टक्के कमी आहे. ...
स्वत:च्या मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी सुनील सीताराम जाधव (मिस्तरी, वय ४५) या पित्याने शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीत रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
माजी आमदार मनीष जैन यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या भाजपाच्या उमेदवार असतील. ...