लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

तर मनीष जैन यांच्या विरूद्ध रोहिणी खडसे - Marathi News | Rohit Khadse against Manish Jain | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तर मनीष जैन यांच्या विरूद्ध रोहिणी खडसे

माजी आमदार मनीष जैन यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या भाजपाच्या उमेदवार असतील. ...

दीडशे घरातील विजेची उपकरणे जळून खाक - Marathi News | Electricity plants in 150 homes burned | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दीडशे घरातील विजेची उपकरणे जळून खाक

मोहन नगरातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांवर डेरेदार वृक्ष उन्मळून पडल्यामुळे दीडशे घरांमध्ये विजेचा उच्च दाब आल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक झाल्याची घटना घडली. ...

क्रीडा साहित्य चोरीप्रकरणी प्राध्यापक निलंबित - Marathi News | Professor suspended for theft of sporting materials | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :क्रीडा साहित्य चोरीप्रकरणी प्राध्यापक निलंबित

प्रताप महाविद्यालयातील क्रीडा साहित्य चोरीप्रकरणी प्रा. अमृत अग्रवाल यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

आठवडाभरात मिळणार जिल्हा शल्यचिकित्सक - Marathi News | District Surgeon will get it within a week | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आठवडाभरात मिळणार जिल्हा शल्यचिकित्सक

राज्याचे आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांनी आठवडाभरात जळगाव जिल्ह्यासाठी नवीन जिल्हा शल्यचिकित्सकांची नियुक्ती करण्यात येईल असे सांगितले. ...

दुबार पेरणीचे संकट - Marathi News | The crisis of drought sowing | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुबार पेरणीचे संकट

अद्याप पेरणीलायक पाऊस न झाल्याने खते, बियाण्याचा बाजार ठप्प झाला आहे. अन्नधान्याचे दर मात्र अजून स्थिर आहेत. जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांवर दुबारपेरणीचे संकट ओढविले आहे. ...

चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयातच हाणामारी - Marathi News | Crash in the Superintendent of Police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयातच हाणामारी

एचआयव्ही बाधितांसाठी काम करणार्‍या पॉझिटीव्ह पीपल लिव्हिंग विथ या संस्थेतील आजी व माजी पदाधिकार्‍यांमधील वर्चस्वाचा वाद विकोपाला गेला आहे. ...

जिल्हा बँकेचा 'एनपीए' होणार कमी - Marathi News | District Bank's 'NPA' will be reduced | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा बँकेचा 'एनपीए' होणार कमी

वसंत सहकारी साखर कारखान्यावर अवसायक म्हणून जिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याने कामगारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत तसेच अवसायकामुळे आता जिल्हा बँकेचा तोटाही (एनपीए) वाढणार नाही. ...

इच्छुकांची गर्दी, उमेदवार ठरेना - Marathi News | A crowd of aspirations, a candidate can not | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इच्छुकांची गर्दी, उमेदवार ठरेना

विधानपरिषदेची पोटनिवडणूक लढविण्यासाठी खान्देश विकास आघाडी वगळता कुठल्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही. ...

बंदमुळे खतांची आवक घटली - Marathi News | Due to the closure of the fertilizers decreased | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बंदमुळे खतांची आवक घटली

रेल्वे वाहतूकदार संघटनांच्या डॅमरेजच्या दरांविरोधातील बंदमुळे खतांचा अत्यल्प म्हणजे मंजूर लक्ष्यांकापेक्षा निम्मेही पुरवठा झालेला नाही. ...