लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

संतोष चौधरी शिवसेनेत! - Marathi News | Santosh Chaudhary Shivsenaet! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संतोष चौधरी शिवसेनेत!

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या या निर्णयामुळे भुसावळात राजकीय भूकंप झाला आहे. ...

सुधारित मुख्य पान एक व सेंट्रल डेस्कसाठी २६ लाखांच्या अपहारप्रकरणी प्रमोद रायसोनींसह १३ जणांना अटक दोन दिवसांची पोलीस कोठडी : संचालकांसह १५ - Marathi News | Pramod Risoni, 13 people including 13 people for the revised home page one and Central desk for two days police custody: 15 | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सुधारित मुख्य पान एक व सेंट्रल डेस्कसाठी २६ लाखांच्या अपहारप्रकरणी प्रमोद रायसोनींसह १३ जणांना अटक दोन दिवसांची पोलीस कोठडी : संचालकांसह १५

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टीस्टेट पतसंस्थेत ठेवलेली २५ लाख ८१ हजार ८०२ रुपयांची रक्कम मुदत संपल्यानंतरदेखील परत न करता विश्वासघात व अपहार केला. याप्रकरणी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांच्यासह १५ जणांविरुद्ध सोमवारी पहाटे तीन व ...

४00 थकबाकीदार सोसायट्या - Marathi News | 400 Soldier Societies | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :४00 थकबाकीदार सोसायट्या

मागील आर्थिक वर्षात कर्जाची परतफेड न करणार्‍या जिल्हाभरातील सुमारे ४00 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या संचालकांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित रहावे लागेल, अशी शक्यता आहे. ...

गांधीजींचे विचार तळागाळात पोहचताहेत - Marathi News | Gandhiji's thoughts reach the bottom | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गांधीजींचे विचार तळागाळात पोहचताहेत

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्रातर्फे महात्मा गांधी यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. ...

१00 गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा - Marathi News | Prepare the disaster management plan of 100 villages | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१00 गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा

आपत्तीप्रवण असलेल्या गावांचे सर्वेक्षण करून जिल्ह्यातील शंभर गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश गुरूवारी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिले. ...

एकाच कुटुंबातील तीन महिला ठार - Marathi News | Three women killed in a single family | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकाच कुटुंबातील तीन महिला ठार

कारने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तीन पादचारी महिला जागीच ठार झाल्याची घटना उधना (सुरत) येथे बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. ...

जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांचे जबाब - Marathi News | District Bank officials' responsibilities | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांचे जबाब

जिल्हा बँकेचे चेअरमन चिमणराव पाटील व कार्यकारी समितीच्या संचालकांनी पैसे मोजण्याच्या मशीन खरेदीत अपहार केल्याप्रकरणी दाखल तक्रारीत आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने बँकेतील अधिकार्‍यांचे जबाब नोंदविले. ...

दुचाकीस्वार ठार - Marathi News | Biker killed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुचाकीस्वार ठार

शहरातील आहुजा नगरजवळील हॉटेलजवळ रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास दुचाकीला (एमएच१९ एआर ७१७५) अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोनुसिंग धनसिंग पारधी(२६)रा.सावदा या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

माजी नगरसेविकेची फसवणूक - Marathi News | Former corporator fraud | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माजी नगरसेविकेची फसवणूक

शेतात मोबाईल टॉवर तयार करण्याचे आमिष दाखवून नोंदणी फी, कोर्ट अँग्रिमेंट या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम वसूल करीत फसवणूक करणारी टोळी कार्यरत आहे. ...