लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

चार सापांची सुटका - Marathi News | Four snakes rescued | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चार सापांची सुटका

जळगाव : चिंचोली येथे सापांचा खेळ करणा:या गारुडय़ाकडून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकत्र्यानी शुक्रवारी चार साप ताब्यात घेतल़े व त्यांची सुटका करण्यात आली. ...

युवकास मारहाण केल्याने तणाव - Marathi News | Stress due to beating the youth | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युवकास मारहाण केल्याने तणाव

नंदुरबार : रहदारीचे नियम मोडल्याच्या कारणावरून पोलिसांनी एका युवकास मारहाण केली. ही बाब त्याच्या नातेवाईकांना समजल्यावर शहर पोलीस ठाणे आवारात रात्री एकच गर्दी झाली होती. ...

प्रवेश नाकारून जेवणही केले बंद - Marathi News | Denied access and stopped eating | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रवेश नाकारून जेवणही केले बंद

नंदुरबार : तळोदा वसतिगृहातील 85 विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला असून, त्यांना जेवण देणे बंद केल्याच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे निषेध करण्यात आला आहे. ...

राष्ट्रीय रजिस्टर ठेवेल प्रत्येकाची माहिती - Marathi News | Everyone's information will be maintained by the National Register | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रीय रजिस्टर ठेवेल प्रत्येकाची माहिती

नंदूरबार : जनगणनेची आकडेवारी धर्मनिहाय जाहीर झाल्यानंतर आता शासनाने राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर अद्ययावत करण्याचे पाऊल उचलले आहे ...

दोन तालुका निर्मितीचे प्रस्ताव! - Marathi News | Proposal for the creation of two talukas! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन तालुका निर्मितीचे प्रस्ताव!

धुळे : धुळे ग्रामीण व पिंपळनेर ही दोन तालुके निर्मितीचे फेर प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली़. ...

नवरात्रोत्सवासाठी सजली देवीची मंदिरे दुर्गोत्सव: धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, घटस्थापनेची जोरात तयारी - Marathi News | Durgotsav for the Navaratri festival: Durgotsav: Religious programs are ready for a long time; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरात्रोत्सवासाठी सजली देवीची मंदिरे दुर्गोत्सव: धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, घटस्थापनेची जोरात तयारी

जळगाव-तीन दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेवल्याने शहरातील देवींच्या मंदिरे सजली असून उत्सवासाठी सज्ज झाली आहेत. रंगरंगोटी, परिसर स्वच्छता पूर्णत्वाकडे आली असून कार्यक्रमांचे नियोजनही पूर्ण झाले आहे़ ...

जनतेला विमा योजनेचा लाभ मिळू द्या रक्षा खडसे यांनी उपटले बँक अधिकार्‍यांचे कान : नागरिकांशी उद्धटपणे बोलू नका फक्त अडीच लाख लोकांचा - Marathi News | Let the public get the benefit of the insurance scheme: Khadse erases the bank officials' ears: Do not speak rashly with the citizens only for 2.5 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेला विमा योजनेचा लाभ मिळू द्या रक्षा खडसे यांनी उपटले बँक अधिकार्‍यांचे कान : नागरिकांशी उद्धटपणे बोलू नका फक्त अडीच लाख लोकांचा

जळगाव- केंद्र सरकारने नागरिकांसाठी अपघात व इतर विमा योजना लागू केल्या आहेत. परंतु त्यात सहभाग घेतलेल्या नागरिकांची संख्या मोजकी आहे. बँक कर्मचारी नागरिकांशी उद्धटपणे बोलतात, अशा तक्रारी माझ्याकडे आहेत. नागरिकांशी सन्मानाने वागा आणि विमा योजनेचा लाभ त ...

एकाच कॉलनीत 80 टक्के अवैध कनेक्शन - Marathi News | 80% illegal connections in the same colony | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकाच कॉलनीत 80 टक्के अवैध कनेक्शन

धुळे : शुक्रवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत जमनागिरी कॉलनीत 80 टक्के नळ कनेक्शन अवैध आढळून आले. ...

पोलिसाच्या दोन बायका अन् फजिती ऐका - Marathi News | Listen to the police's two wives and frauds | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलिसाच्या दोन बायका अन् फजिती ऐका

वाहतूक शाखेतील एका कर्मचा:याची या दोन बायकांमुळे फजिती होत आहे. गुरुवारी दुपारी अपर पोलीस अधीक्षक ठाकूर यांच्या दालनाच्या बाहेर दुस:या प} ीने पोलीसाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. ...