लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

१६ वाळू गटांतून १६ कोटींची महसूल वाळू गट लिलाव : हनुमंतखेडे सिमला सर्वाधिक सव्वा दोन कोटी - Marathi News | 16 million revenue earning revenue of 16 crores by sand group auction: Hanumantkhed Shimla gets highest amount of 2 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१६ वाळू गटांतून १६ कोटींची महसूल वाळू गट लिलाव : हनुमंतखेडे सिमला सर्वाधिक सव्वा दोन कोटी

जळगाव : जिल्हा प्रशासानातर्फे गिरणा, तापी यासह विविध नदी पात्रातील ४४ वाळू गटांमधून गटनिहाय वाळू लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या १६ वाळू गटांच्या निविदा २२ रोजी उघडण्यात आली. या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला १५ कोटी ...

रेल्वे प्रवाशांसाठी हेल्पलाईन - Marathi News | Railway Passengers Helpline | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे प्रवाशांसाठी हेल्पलाईन

182 या रेल्वे सुरक्षा बलाच्या हेल्पलाईन संदर्भात प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ...

कंजरवाडय़ातील दोघांना अटक - Marathi News | Both of them were arrested in Kanjarwadi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कंजरवाडय़ातील दोघांना अटक

दुचाकीला टांगलेल्या पिशवीतील तीन लाख 85 हजार 500 रुपये लांबविणा:या दोन्ही चोरटय़ांना जिल्हा पेठ पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. ...

उपमहापौरांनी नुकसानभरपाई द्यावी.. - Marathi News | Deputy Mayor should pay compensation. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उपमहापौरांनी नुकसानभरपाई द्यावी..

जळगाव : महाराष्ट्र मनपा अधिनियम 488, 450 नुसार उपमहापौरांनी आधी शासनाकडे ठरावांच्या अंमलबजावणीबाबतच्या विषयावर दाद मागायला हवी होती. ...

पाणी योजनेला मार्चची ‘डेडलाइन’! - Marathi News | 'Deadline' for water scheme in March! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाणी योजनेला मार्चची ‘डेडलाइन’!

धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटी रुपयांच्या पाणी योजनेसाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त ...

साठवलेला कापूस अखेर बाहेर - Marathi News | The finished cotton is finally out | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साठवलेला कापूस अखेर बाहेर

नंदुरबार : गेल्या आठवडय़ापासून सरकीच्या भावात वाढ झाल्याने कापसाच्या भावातही तेजी आली ...

हॉकर्स झोनची अंमलबजावणी रखडली - Marathi News | Hawker's Zone implementation stopped | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हॉकर्स झोनची अंमलबजावणी रखडली

भुसावळ : शहरातील मुख्य वर्दळीच्या जवाहर डेअरी ते डिस्को टॉवर भागात लोटगाडीचालकांसह अन्य व्यावसायिकांमुळे रहदारीसह व्यापा:यांच्या व्यवसायावर परिणाम होत ...

उच्च कृषीतंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांच्या प्रगतीस हातभार दीपक केसरकर : जैन इरिगेशन प्रकल्पाच्या भेटीप्रसंगी व्यक्त केली भावना - Marathi News | Deepak Kesarkar: The emotion expressed by the people on the progress of the Jain Irrigation Project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्च कृषीतंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांच्या प्रगतीस हातभार दीपक केसरकर : जैन इरिगेशन प्रकल्पाच्या भेटीप्रसंगी व्यक्त केली भावना

जळगाव : जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा महाराष्ट्रातील शेतकरी करीत असतो. पाण्याच्या बचतीतून भरपूर उत्पादन घेत असल्याने शेतकर्‍यांच्या प्रगतीस हातभार लागत असतो. भविष्यातील उर्जेच्या संकटावर जैन सौर पंप शेतकर्‍यांसाठी लाभदायी ठरतील अशी ...

साहेब, ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी मिळवून द्या ठेवीदारांचे उद्धव ठाकरे यांना साकडे : पाठपुरावा करण्याचे आश्वासन - Marathi News | Saheb, get deposits of their claim to the depositors, submit to Depositors' Uddhav Thackeray: Assure to follow up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साहेब, ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी मिळवून द्या ठेवीदारांचे उद्धव ठाकरे यांना साकडे : पाठपुरावा करण्याचे आश्वासन

जळगाव : साहेब, जिल्‘ातील हजारो ठेवीदार त्यांच्या हक्काच्या ठेवींपासून वंचित आहेत. त्यांना त्यांच्या ठेवी मिळवून द्या, अशा शब्दात जिल्‘ातील ठेवीदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यथा मांडल्या. ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, ...