जळगाव : सात बारा उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंप्राळा येथील तलाठी सत्यजित नेमाने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्यानंतर प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी सोमवारी त्यांना निलंबित केले आहे. ...
यशस्वीतेसाठी राजू पाटील, अनंता साठे, राधेश्याम पाटील, राहुल विचवे, सचिन पाटील, किशोर पाटील, राजेश साठे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रोहणी पाठक यांनी केले तर आनंद मोरे यांनी आभार मानले. ...
या वेळी कॉलेज अध्यक्ष दत्ता पाटील, शहर सहमंत्री विनीत परदेशी,जिल्हा तंत्रशिक्षण प्रमुख सुखदेव काळे, जिल्हा संघटनमंत्री नंदकुमार बिजलगावकर, शिवाजी भावसार, चारुदत्त मल्हारा,श्रीनिवास पाटिल,जगदीश सोनवणे,रचान सूर्यवंशी आदी उपस्थित होते ...
जळगाव- विविध कार्यक्रमांद्वारे संत रविदास यांना शहरातील विविध संस्थांतर्फे अभिवादन करण्यात आले. संत रविदास यांची ६४० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. ...
जळगाव- नारणे ता.धरणगाव येथील स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालय बांधकामासंबंधी चौकशी करून त्याबाबत २४ पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जि.प.च्या ग्रा.पं. विभागाने धरणगाव बीडीओंना सोमवारी सायंकाळी दिले. गावातील विविध कामे, वैयक्तीक श ...
जळगाव : बळीरामपेठेत खाजगी कंपनीतर्फे केबल टाकण्यासाठी रस्ता खोदला जात असताना १५ इंची जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. कंपनीच्या खर्चानेच या जलवाहिनीची मंगळवारी दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी दिल ...