लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

जलशिवार, घरकुलातील कामांबाबत सीईओंची नाराजी लक्ष्मांक कधी पूर्ण करणार : ४० टक्केही काम झालेले नाही - Marathi News | When the Chief Minister will complete his displeasure at Jalshivar and Gharkuli work: 40% is not worked out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जलशिवार, घरकुलातील कामांबाबत सीईओंची नाराजी लक्ष्मांक कधी पूर्ण करणार : ४० टक्केही काम झालेले नाही

जळगाव- जलशिवार, मनरेगा, घरकुलांसंबंधी दिलेल्या लक्ष्यांकाच्या तुलनेत ४० टक्केही काम झालेले नाही. यासंदर्भात गुरुवारी सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी समन्वय सभेमध्ये नाराजी व्यक्त केली. ...

तीन जणांना कुत्र्याचा चावा - Marathi News | Dog bite for three people | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तीन जणांना कुत्र्याचा चावा

जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून गुरुवारी पुन्हा तीन जणांना कुत्र्याने चावा घेतला. सुपडाबाई रामचंद्र सोनवणे (७५, रा. श्रीधर कॉलनी), मनीष रवींद्र शिरसाठ (२०, रा. जि.प. कॉलनी), सुशीलाबाई प्रभाकर सोनार (४३, रा. कुसुंबा) यांना क ...

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती गैरफायद्याची चौकशी आयुक्तांचे परिपत्रक : जिल्ह्यात मात्र गैरप्रकार नसल्याचे अतिरिक्त आयुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | Intermediate Scholarship Inquiries: Circulars of the Commissioner: Explanation of the Additional Commissioner for not having any malpractices in the district. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती गैरफायद्याची चौकशी आयुक्तांचे परिपत्रक : जिल्ह्यात मात्र गैरप्रकार नसल्याचे अतिरिक्त आयुक्तांचे स्पष्टीकरण

जळगाव- जिल्हाभरातील काही महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ पात्रता नसताना घेतला आहे की नाही याची शाहनिशा करण्यासाठी पुणे येथील समाज कल्याण आयुक्त यांनी जिल्‘ातील अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त यांना निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विशे ...

फत्तेपूर खून खटल्यात साक्ष - Marathi News | Witnessing in the murder of Fattestep | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फत्तेपूर खून खटल्यात साक्ष

जळगाव : फत्तेपूर येथील छायाबाई रामलाल गनबास या महिलेच्या खून प्रकरणात गुरुवारी न्या.लव्हेकर यांच्या न्यायालयात फिर्यादी तथा मयत महिलेचा पती रामलाल सोनु गनबास व घटनास्थळावरील पंच मक्सु गफुर तडवी यांची साक्ष नोंदविण्यात आली. १० डिसेंबर २०१४ रोजी छायाबा ...

भूमितीच्या पेपरला चौघांवर कारवाई - Marathi News | Grievance papers take action on four | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :भूमितीच्या पेपरला चौघांवर कारवाई

जळगाव : दहावीच्या परीक्षेत भूमितीच्या पेपरला कॉपी करणार्‍या चार जणांवर भरारी पथकांनी कारवाई केली त्यात भुसावळ व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन- दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. ...

गिरणाचे आज आवर्तन सुटणार पाचोर्‍यापर्यंत पाणी : पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क - Marathi News | Jalna's water cycle till today to prevent cyclone: ​​administration alert to prevent water theft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गिरणाचे आज आवर्तन सुटणार पाचोर्‍यापर्यंत पाणी : पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

जळगाव : गिरणा धरणातून जळगाव जिल्‘ासाठी दुसरे आवर्तन गुरुवारी रात्री सोडण्यात येणार आहे. ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार असल्याने हे पाणी पाचोरापर्यंत येणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे. ...

१०७१ पिशव्या रक्तसंकलन स्मृति दिन : जैन इरिगेशनतर्फे रक्तदान शिबिर - Marathi News | 1071 bags Blood Collection Day: Blood Donation Camp by Jain Irrigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०७१ पिशव्या रक्तसंकलन स्मृति दिन : जैन इरिगेशनतर्फे रक्तदान शिबिर

जळगाव- जैन इरिगेशनचे संस्थापक स्व.भवरलाल जैन यांचे वडील हिरालाल जैन (बाबा) यांच्या २६ व्या स्मृति दिनानिमित्त जैन इरिगेशनतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात १०७१ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क, जैन एनर्जी पार्क, ॲग् ...

आजही पाणी पुरवठा अनिश्चित व्हॉल्व्हने आणले नाकेनऊ : नागरिकांचे अतोनात हाल - Marathi News | Even today, the water supply has not been brought by the Volvo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजही पाणी पुरवठा अनिश्चित व्हॉल्व्हने आणले नाकेनऊ : नागरिकांचे अतोनात हाल

जळगाव : मेहरूणमधील गळती दुरूस्तीचे काम आटोपत नाही तोच वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह खराब झाल्याने शहरात चौथ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होऊ न शकल्याने शुक्रवारीही पाणी पुरवठा अनिि›त असल्याचे सूत्रांन ...

जिल्हा रुग्णालय सलाईनवर रुग्णांचे हाल : पुरेशा खाटांअभावी उपचारांसंबंधी अडचणी - Marathi News | Patients in District Hospital Saline: Problems with treatment due to lack of adequate cots | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जिल्हा रुग्णालय सलाईनवर रुग्णांचे हाल : पुरेशा खाटांअभावी उपचारांसंबंधी अडचणी

जळगाव- जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांचे हव्या त्या सुविधांअभावी हाल होत आहेत. काही वार्डांचा तर कोंडवाडा झाला आहे. काही रुग्णांना तर खाटांअभावी खाली झोपून राहावे लागले. महिला व प्रसूती कक्षात स्थिती बिकट आहे. आपत्कालीन कक्षातही यापेक ...