जळगाव : उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने पशु-पक्ष्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेक पक्षी यामुळे जंगलाकडे जातात पण तेथेही पाणी समस्या ही आहेच. त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून राष्ट्रीय हरित सेनेतर्फे शहरातील चौका,चौकात मातीचे भांडे वाटपाचा कार्यक्रम सो ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात सातजण जखमी झाले असून यामध्ये प्राध्यापक, विद्यार्थिनी, सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. हल्ल्यानंतर जखमींना जुलाब-उलट्याचा त्रास झाला. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...
जळगाव : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात बनावट दाखले तयार होत असल्याचा प्रकार वरिष्ठ लिपिकाच्या सतर्कतेने उजेडात आल्यावर पाचोरा येथील दोघे व जळगावातील तिघे अशा एकूण पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिसांनी या प्रक ...
जळगाव : वाहनांच्या करारनाम्यात एकाची १ लाख ९ हजार रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी महाबळ परिसरातील देवेंद्रनगरात राहणार्या एकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जळगाव- पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये पुरेशी जागा नाही. यामुळे पं.स.चे कार्यालय विद्यानिकेतन विद्यालयानजीकच्या रिमाक्या इमारतीत स्थलांतर करण्यास जि.प.प्रशासनाने मंजुरी दिली आहे. पण या विद्यालयानजीकच्या इमारतीमधील दोन खोल्या व एक ...
जळगाव : मनपाने काव्यरत्नावली चौकातील पोलीस अधीक्षक निवासस्थाना शेजारील जागेत नाना-नानी पार्कचे काम सुरू करण्यासाठी तेथील पोलीस विभागाच्या कर्मचार्याचे निवासस्थान हटविण्यासंदर्भात महापौर नितीन ला यांनी आयुक्तांसह जाऊन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर ...
जळगाव : महसूल विभागातर्फे प्रादेशिक योजनांमध्ये जमीन वापरांच्या बदलामध्ये फेरबदल करण्यात येतात. शेती, नागरी विकास विभाग, वनीकरण विभाग या प्रकारच्या जमिनी रहिवास विभागात किंवा औद्योगिक किंवा सार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यासाठी शासनाने केलेल्या नियमा ...
जळगाव: बनावट जन्म-मृत्यूचे दाखले तयार करून दिल्याप्रकरणी दाखल गुन्ात पोलिसांनी मनपा जन्म-मृत्यू विभागात लिपिक म्हणून काम केलेल्या व नुकतीच पर्यावरण विभागात बदली झालेल्या लिपिक संदीप तायडे यास अटक केली आहे. मात्र संदीपने २०१४ मध्येदेखील बनावट दाखला त ...