जळगाव- जिल्हा परिषदेत कर्मचार्यांच्या प्रश्नांबाबत तब्बल दोन वर्षानंतर तक्रार निवारण सभा झाली. त्यात अनेक तक्रारी आल्या. तक्रारी केल्या, पण त्यावर कार्यवाही झाली नाही, असे कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सभेत सांगितले. त्यावर लहान सहान निर्णयदेखील ...
जळगाव : विकसीत न केलेल्या ओपन स्पेस महापालिका ताब्यात घेणार असून लवकरच त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र यासाठी समिती स्थापन करण्याच्या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याचे वृत्त आहे. ...
जळगाव : उन्हाळा म्हणजे उष्माघातासह जुलाब व इतर गंभीर आजारांना निमंत्रणच असते. त्यामुळे आता उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून आरोग्य संभाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. ...
जळगाव : जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून १४ जागांसाठी १० एप्रिल रोजी मतदान होत आहे. बँकेच्या स्थापनेपासून म्हणजे १९३३ पासून संचालक मंडळ बिनविरोध निवडीची परंपरा आहे. या निवडणुकीतदेखील बिनविरोध निवडीसाठी मोठ्या प्रमाण ...
जळगाव : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती उत्साहाने व आगळावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी सार्वजनिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती उत्सव समितीची बैठक मुकुंद सपकाळे यांचे अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत धर्म भ ...
जळगाव : जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही वृत्तपत्र विक्रेता दिन व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्त विक्रेता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व.जगन्नाथ कोठेकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ...
जळगाव :जागतिक क्षयरोग दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आरोग्य केंद्रात क्षयरोग जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. ...
जळगाव : पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील रहिवासी डॉ.रमणलाल बन्सीलाल जैन यांच्या खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने चौघांची सोमवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. ...