जळगाव : एरंडोलकडून भरधाव वेगात भुसावळकडे जाणारा रसायनाने भरलेला टॅँकर मद्यधुंद चालकाने कर्तव्यावरील वाहतूक पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान महामार्गावर प्रभात चौकाजवळ घडली. या प्रकारानंतर टॅँकर च ...
जळगाव : आगामी काळात येणारे सण व उत्सव लक्षात घेता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील भागांमध्ये कोम्बीग ऑपरेशन राबवण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्यांनी केल्या आहेत. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तांबापुरा भागात औद्योगिक वसाह ...
जळगाव : गोलाणी मार्केट व सतरा मजलीतील अनियमिततेबाबत आयुक्त संजय कापडणीस यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीप्रकरणी तीन महिन्यात चौकशी करून कारवाई करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी दिले. ...
जळगाव : भुसावळच्या कोटेचा महाविद्यालयातील विद्यार्थिनीने गुणपत्रकात फेरफार केल्या प्रकरणी चौकशी होऊनही अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई होत नसल्याने प्रकरण दडपले जात असल्याचा संशय शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे. ...
जळगाव - धुलिवंदन हा सण २४ रोजी साजरा केला जाणार आहे. या काळात सामाजिक सलोखा व कायदा - सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) नुसार तालुक्याच्या ठिकाणी, जळगाव महानगरपालिका तसेच जिल् ...
जळगाव : पश्चिम रेल्वेच्या उधना -जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावरुन पाळधी ते धरणगांव दरम्यानच्या नवीन मार्गाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ९:१० मिनीटांनी अप नवजीवन एक्सप्रेस ही गाडी चालवून करण्यात आले. यामुळे या मार्गाच ...